"तरस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
टंकन
ओळ २८:
 
[[File:Striped Hyena Adult.jpg| 200 px |thumb| left |ब्लाकबक (काळवीट) राष्ट्रीय उद्यान मधील [[पट्टेरी तरस]]]]
'''तरस''' हा एक समूह बनवून राहणारा [[प्राणी]] आहे. हा प्राणी [[आफ्रिका]] व [[आशिया]] [[खंड]]ांमध्ये आढळतो. या प्राण्याचा आवाज माणूस हसल्यासारखा असतो म्हणून याला 'लाफिगलाफिंग ॲनिमल' (हसणारा प्राणी) असेही म्हणतात. तरस [[मांसभक्षक]] असतो. पट्टेरी तरस [[भारत]], [[नेपाळ]], [[पाकिस्तान]] तसेच मध्य पूर्वेतील [[देश]] व [[उत्तर आफ्रिका]], [[केनिया]], [[टांझानिया]], [[अरबी द्वीपकल्प]]ात आढळतात. भारतात [[उत्तर भारत]], [[मध्य प्रदेश]]ात तरस सापडतात.
 
भारतात सध्या सुमारे १००० ते ३००० तरस आहेत. तरी तरसांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/तरस" पासून हुडकले