"सुषमा देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''सुषमा देशपांडे''' (जन्मदिनांक अज्ञात - हयात) या [[भारत|भारतीय]] अभिनेत्री व [[एकपात्री नाटक|एकपात्री नाटके]] लिहिणार्‍या आणि सादर करणार्‍या कलावंत आहेत. त्यांनी लिहिलेले तमासगिरिणीच्या जीवनावर लिहिलेले ‘तिच्या आईची गोष्ट अर्थात माझ्या आठवणींचा फड’ हे [[एकपात्री नाटक]] राजश्री सावंत-वाड सादर करतात. '''सुषमा देशपांडे''' यांनी चित्रपट आणि नाटक या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना २०१२ सालचा [[दया पवार]] स्मृति [[पुरस्कार]] देण्यात आला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.realtimes.in/single.php?id=8155|शीर्षक=सुषमा देशपांडे पहुंची रंग शिविर में, बच्चों का बढ़ाया उत्साह - Realtimes News Raipur Chhattisgarh|संकेतस्थळ=www.realtimes.in|अॅक्सेसदिनांक=2019-03-17}}</ref>
 
==कारकीर्द==
'''सुषमा देशपांडे''' यांनी अनेक [[मराठी]] चित्रपटांत आणि नाटकांत भूमिका केल्या आहेत. त्यांच्या बहुतेक भूमिका सामाजिक आशय असलेल्या कथेवर आधारलेल्या चित्रपट-नाटकांतच आहेत. [[दया पवार]] यांच्या ’बलुतं’ या आत्मचरित्रावर आधारित व भास्कर चंदावरकर दिग्दर्शित ’अत्याचार’ या चित्रपटात '''सुषमा देशपांडे''' याची प्रमुख भूमिका होती. त्यांनी महाराष्ट्रातील स्त्री संतांच्या योगदानावर आधारित 'संगीत बया दार उघड' हे नाटक रंगभूमीवर आणले. सुधीर जोशी यांच्या चित्रांवर बेतलेली ’चित्रगोष्टी’ नावाची नाट्यकृतीही त्यांनी रंगमंचावर सादर केली. त्यांचा चित्रपट-नाटकांतील सहभाग प्रेक्षकांना काहीतरी वेगळे देऊन जातो. [[सावित्रीबाई फुले]] यांच्या जीवनाची झलक दाखवणाऱ्या ’व्हय मी सावित्रीबाई’ या '''सुषमा देशपांडे''' यांची भूमिका असलेल्या [[एकपात्री नाटक]]ाचे शेकडो प्रयोग महाराष्ट्रभर झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.bookganga.com/eBooks/Home|शीर्षक=BookGanga - Creation {{!}} Publication {{!}} Distribution|संकेतस्थळ=www.bookganga.com|अॅक्सेसदिनांक=2019-03-17}}</ref> मराठी-हिंदी कलाकृतींतून आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवणा-या, रंगभूमीच्या माध्यमातून स्त्री हक्कांचा, महिला सक्षमीकरणाचा जागर करणा-या ज्येष्ठ अभिनेत्री आणि नाट्य लेखिका सुषमा देशपांडे यांचा [[लंडन]] येथे नुकत्याच झालेल्या [[चित्रपट]] महोत्सवात ‘आज्जी’ या हिंदी चित्रपटातील त्यांच्या अभिनयाबद्दल सुषमा देशपांडे यांना गौरविण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://punemirror.indiatimes.com/pune-talking-/past-heroes/Pune-Heroes-Sushama-Deshpande/articleshow/35168949.cms|शीर्षक=Pune Heroes: Sushama Deshpande|last=Jul 30|पहिले नाव=Pune Mirror {{!}} Updated:|last2=2016|संकेतस्थळ=Pune Mirror|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2019-03-17|last3=Ist|first3=18:51}}</ref>
 
==थिएटर विथ कमिटमेन्ट==
ओळ २३:
| २०१७ || [[आज्जी (चित्रपट) | आज्जी]] || हिंदी || अभिनय
|-
| १९८२ || [[अत्याचार (चित्रपट)|अत्याचार]] || मराठी || अभिनय
|-
| १९८२ || [[उंबरठा(चित्रपट)|उंबरठा]] || मराठी || अभिनय
|-
| १९९३ || [[लपंडाव(चित्रपट)|लपंडाव || मराठी || अभिनय
|-
| || [[आयदान (नाटक)|आयदान]] || मराठी || रंगावृत्ती लेखन