"तरस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३०:
'''तरस''' हा एक समूह बनवून राहणारा [[प्राणी]] आहे. हा प्राणी [[आफ्रिका]] व [[आशिया]] [[खंड]]ांमध्ये आढळतो. या प्राण्याचा आवाज माणूस हसल्यासारखा असतो म्हणून याला 'लाफिग ॲनिमल' (हसणारा प्राणी) असेही म्हणतात. तरस [[मांसभक्षक]] असतो. पट्टेरी तरस [[भारत]], [[नेपाळ]], [[पाकिस्तान]] तसेच मध्य पूर्वेतील [[देश]] व [[उत्तर आफ्रिका]], [[केनिया]], [[टांझानिया]], [[अरबी द्वीपकल्प]]ात आढळतात. भारतात [[उत्तर भारत]], [[मध्य प्रदेश]]ात तरस सापडतात.
 
भारतात सध्या सुमारे १००० ते ३००० तरस आहेत. तरी तरसांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कारण [[बिबट्या]] आणि [[वाघ]] या प्राण्यांच्या अस्तित्वामुळे तरसांची संख्या कमी होत चालली आहे.
 
 
 
== उपप्रजाती ==
"https://mr.wikipedia.org/wiki/तरस" पासून हुडकले