"कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

संदर्भ
(फोटो)
खूणपताका: दृश्य संपादन अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
(संदर्भ)
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
}}
 
या विद्यापीठाची स्थापना १९९० साली झाली. [[जळगाव]], [[धुळे]] आणि [[नंदुरबार]] हे तीन जिल्हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.nmu.ac.in/|शीर्षक=विद्यापिठ संकेतस्थळ|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=विद्यापीठ अधिकृत संकेतस्थळ|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=१५ मार्च २०१९}}</ref>
[[चित्र:KBC_North_Maharashtra_University_main_building1.jpg|अल्ट=|इवलेसे|मुख्य प्रशासकीय इमारत ]]
 
* उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र स्थापन करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
* विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज, निसर्गकन्या बहिणाबाई, बालकवी ठोंबरे व हुतात्मा शिरीषकुमार यांच्या नावानेही अध्यासन केंद्र सुरू करण्याबाबत सुचविण्यात आले आहे. मात्र यासाठी काही महाविद्यालयांनी पुढाकार घेतल्यास त्या महाविद्यालयांमध्ये ही अध्यासने स्थापन करण्याविषयी विचार व्हावा असे अधिसभेच्या बैठकीत ठरले आहे.
 
<br />
 
== संदर्भ ==
{{महाराष्ट्रातील विद्यापीठे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]]
५१

संपादने