"गिटार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
फोटो
ओळ १:
[[चित्र:Acoustic_guitar-mr.svg|अल्ट=|इवलेसे|गिटार वाद्याचे विविध भाग ]]
[[चित्र:Guitar 1.jpg|thumb|right|200px|[[नायलॉन]] तारा लावलेले [[अभिजात गिटार]] ]]
'''गिटार''' हे तारा छेडून वाजवायचे एक [[तंतुवाद्य]] आहे. गिटारास मुख्य अंग म्हणून एक पोकळ खोके, त्याला जोडलेली एक लांब मान व मानेवर लावलेल्या सहा किंवा अधिक तारा असतात. गिटारांची मुख्यांगे असलेली खोकी नाना प्रकारांच्या लाकडापासून बनवली जातात. गिटाराच्या तारा पूर्वी प्राण्यांची आतड्यांपासून बनवत असत; मात्र आता [[नायलॉन]] किंवा पोलादी तारा वापरल्या जातात. गिटारांचे दोन प्रमुख प्रकार असतात : ''अकूस्टिक'' व ''इलेक्ट्रिक''.
by Ashish Dilip Landge
"https://mr.wikipedia.org/wiki/गिटार" पासून हुडकले