Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: एकगठ्ठा संदेश वितरण
ओळ १६:
==महिला एडिट अ थॉन==
इव्हेंट डॅश बोर्ड पाहिले. त्यात जॉईन प्रोग्रॅम असे दुवा आहे. त्याची माहिती द्यावे --[[सदस्य:Tiven2240|'''<span style="background color: black; color: orange">टाय</span><span style="color: blue">वीन</span>'''<span style="color: green">२२४०</span>]]<sup>[[सदस्य चर्चा:Tiven2240|<span style="color: maroon">माझ्याशी बोला</span>]]</sup> १५:२०, १० मार्च २०१८ (IST)
 
== विकी लव्हज् वुमन २०१९ ==
 
[[File:Wiki Loves Women Logo (mr).png|right|frameless]]
 
प्रिय विकिसदस्य,
 
'''[[विकिपीडिया:विकी लव्हज् वुमन २०१९|विकी लव्हज् वुमन भारत]]''' ही भारतातील विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक भारतीय समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.
 
प्रकल्प पृष्ठ [[विकिपीडिया:विकी लव्हज् वुमन २०१९|येथे]] उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड आणि रोमांचक भेटवस्तू आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. [[विकिपीडिया:विकी लव्हज् वुमन २०१९/सहभागी|येथे]] आपली नोंदणी करा. आणि [https://tools.wmflabs.org/fountain/editathons/wlwi-2019-mr हा दुवा] वापरून आपला लेख सादर करा.
 
जर तुम्हाला कोणत्या मदतीची गरज असेल तर या स्थानिक आयोजक [[सदस्य:संदेश हिवाळे|संदेश हिवाळे]] यांना संपर्क करा.
 
धन्यवाद.
 
--[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) १९:१७, १४ मार्च २०१९ (IST)
<!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Tiven2240/wlw&oldid=18933692 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->