"इचलकरंजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७:
 
==इतिहास==
इचलकरंजी हे कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील औद्योगिक शहर आहे. लोकसंख्या २,५७,५७२ (२००१). हे कोल्हापूरपासून सडकेने २३ किमी. पूर्वेस पंचगंगा नदीच्या काठी आहे. इचलकरंजी संस्थानची ही एकेकाळची राजधानी नंतर वस्त्रोद्योगामुळे पुढे आली. इचलकरंजी महाराष्ट्रामधील एक मोठी आणि श्रीमंत नगरपरिषद म्हणून ओळखली जाते. देशभक्‍त डॉ. [[रत्नाप्पा कुंभार]] हे इचलकरंजीतील स्वातंत्र्यसैनिक व पहिले खासदार होते.
 
==वस्त्रोद्योग==
येथील यंत्रमागावरील कापड हे उर्वरित भारतात व भारताबाहेर पाठवले जाते. हातरुमाल, परकर, सदरे, धोतरे असे अनेक वस्त्रांचे प्रकार येथे तयार होतात. येथे अंदाजे १ लाख यंत्रमाग व अंदाजे १०,००० अत्याधुनिक धोटे विरहित यंत्रमाग आहेत. दररोज १ कोटी २५ लाख मीटर कापडाचे उत्पादन येथे होते. वस्त्रोद्योगातील वार्षिक उलाढाल अंदाजे २५ हजार कोटी आहे.
 
त्यांशिवाय इचलकरंजी येथे साखर, तेल, यंत्रे इत्यादींचे कारखाने निघाले आहेत. शहरातील तंबाखू, शेंग, गूळ इत्यादींची ही बाजारपेठ असून शिक्षणक्षेत्रातही शहर पुढे आहे.
 
== वस्त्रोद्योगाचा इतिहास ==
इचलकरंजीमध्ये पहिला यंत्रमाग कारखाना कै. श्री. विठठ्लराव दातार यांनी १९०४मध्ये व्यंकटेश रंग तंतू मिल या नावाने स्थापन केला. इचलकरंजीच्या विकासातील मैलाचा दगड ठरलेली सहकारी इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटची स्थापना कै. श्री. कृष्णदेव साळुंखे आणि कै. श्री. फुलचंदशेठ शहा या दोन द्रष्ट्या नेत्यांनी केली.
 
== साहित्य, कला आणि इचलकरंजी - माहिती ==
इचलकरंजीचे संस्थानिक श्रीमंत नारायणराव [[बाबासाहेब घोरपडे]] यांनी आपल्या कारकिर्दीत लोकहिताची अनेक कामे केली.त्यांच्याच काळात इचलकरंजीमध्ये पहिले हातमाग आणण्यात आले.{{दुजोरा हवा आहे.}} त्यांच्या स्मृत्यर्थ इचलकरंजीतील नाट्यगृहाला कै.नारायणराव घोरपडे नाट्यगृह असे नाव देण्यात आले. या नाट्यगृहाजवळ त्यांचा पूर्णाकृती पुतळा सुद्धा आहे. संगीत कला जपणारे [[पंडीत बाळकृष्ण बुवा स्मृती मंदिर]] येथे आहे. सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पंडीतपंडित [[बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर]] यांच्या स्मृत्यर्थ हे बांधले गेले. १९७४ साली प्रसिद्ध साहित्यिक पु.ल.देशपांडे यांचा अध्यक्षतेखाली अखिल भारतीय साहित्य सम्मेलन इचलकरंजी येथे पार पडले. इचलकरंजीचे वैभव असलेलाअसलेल्या राजवाडा येथे सध्याराजवाड्यात डी. के. टी ई. टेक्सटाईल अँड इंजिनीरिंगइंजिनिअरिंग इन्स्टिटयूट हे कॉलेज सुरुसुू आहे.
 
१८७० साली नेटीव्हनेटिव्ह जनरल लायब्ररी या नावाने सुरु झालेले आणि आता [[आपटे वाचन मंदिर]] या नावाने ओळखले जाणारे वाचनालय महाराष्ट्रातील अतिशय जुन्या वाचनालयांपैकी एक आहे.
 
१८७० साली नेटीव्ह जनरल लायब्ररी या नावाने सुरु झालेले आणि आता [[आपटे वाचन मंदिर]] या नावाने ओळखले जाणारे वाचनालय महाराष्ट्रातील अतिशय जुन्या वाचनालयांपैकी एक आहे.
==शिक्षणसंस्था==
*[[ श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल]]
*<big>दत्ताजीराव कदम कला,विज्ञान,वाणीज्य महाविद्यालय.</big>ASC college
* [[व्यंकटरावगोविंदराव हायस्कूल]]
*डी. के. टी ई. टेक्सटाईल अँड इंजिनीअरिंग इन्स्टिटयूट.
* जवाहर [[गोविंदराव हायस्कूल|हायस्कूल, जवाहर नगर]]
*[[श्री.सौ.गंगामाई विद्यामंदिर]]
*<big> दत्ताजीराव कदम कला, विज्ञान,वाणीज्य महाविद्यालय.</big>ASCवाणिज्य collegeमहाविद्यालय
*[[श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल]]
*[[ मणेरे गोविंदराव हायस्कूल]]
*[[श्री.सौ.गंगामाई रमा माता विद्यामंदिर]]
*[[व्यंकटराव हायस्कूल]]
* रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन क्र. 27२७ इचलकरंजी
*दत्ताजीराव कदम सोसायटी
* विनायक हायस्कुल
*जवाहर [[गोविंदराव हायस्कूल|हायस्कूल,जवाहर नगर]]
*मणेरे [[गोविंदरावव्यंकटराव हायस्कूल|हायस्कूल]]
*सरस्वती [[गोविंदरावशहापूर हायस्कूल|हायस्कूल]]
* शाहू गोविंदराव हायस्कूल
*रमा माता विदयामंदिर
*शाहू [[सरस्वती गोविंदराव हायस्कूल|हायस्कूल]]
*शहापूर हायस्कुल
*विनायक हायस्कुल
रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन क्र 27 इचलकरंजी
 
==सामाजिक संस्था==
* [[फाय फाउंडेशन]]
* [[मनोरंजन मंडळ]]
* [[रोटरी फाऊंडेशन]]
 
==भौगोलिक माहिती==
 
*
 
'''==इचलकरंजीतील खाद्यालये'''==
{{विस्तार}}
'''इचलकरंजीतील खाद्यालये'''
* '''हिरापन्ना लस्सी,''' मराठा मंडळासमोर.
* '''दत्त भेळ,''' D.K.T.E. कॉलेजसमोर.
Line ७६ ⟶ ७२:
* '''हनुमान डोसा,''' सुंदर बाग
* '''मटण थाळी,'''
** '''कांबळे खाणावळ,''' निरामय हॉस्पिटलसमोर
** '''जाधव खाणावळ''', गांधी कॅम्प.
** '''धुत्रे खाणावळ,''' नगरपालिकेच्या जुन्या इमारतीजवळ
** '''विजया केटरर्स''', जवाहर नगर
** '''बुगड खाणावळ''',गांधी कॅम्प
**बुगड खानावळ : डेक्कन समोर**
** '''सरकार वाडा''',बस स्थानका जवळस्थानकाजवळ
** '''सोनटक्के''' '''खाणावळ''',गांधी कॅम्प
** '''गजानन जाधवसोनटक्के''' '''खाणावळ''',गांधी कॅम्प
** '''सोनटक्केगजानन जाधव''' '''खाणावळ''',गांधी कॅम्प
**
**बुगड खानावळ : डेक्कन समोर**
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
 
{{विस्तार}}
 
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील शहरे]]
[[वर्ग:भारतातील संस्थाने]]
"https://mr.wikipedia.org/wiki/इचलकरंजी" पासून हुडकले