"दौलताबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{इतिहासलेखन}}
{{विकिकरण}}
'''प्रस्तावना''' {{माहितीचौकट किल्ला
| नाव =दौलताबाद
|चित्र =
ओळ १९:
| गाव = औरंगाबाद
}}
'''विषयाचे महत्त्व'''
 
'''दौलताबाद''' (जुने नाव '''''देवगिरी''''') हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र|महाराष्ट्र राज्यातल्याा]] [[औरंगाबाद]] जिल्ह्यातील एक गाव असून येथे [[देवगिरीचे यादव|यादवकालीन]] ऐतिहासिक किल्ला आहे.
Line २७ ⟶ २९:
किल्ल्याचेेेे भौगोलिक स्थान व महत्त्व :
 
दौलताबादजवळ शंखाकृती आकाराचा एक डोंगर आहे. डोंगर २१५ मीटर उंच आहे. हाच डोंगर अर्थात पर्वत प्राचीन काळात 'सुरगिरी' या नावाने ओळखला जात होता . इ.स.११८७ मध्ये यादव सम्राट भिल्लम पाचवा याने देवगिरीला आपल्या राज्याची राजधानी बनविले. यादवराजे नावेपुढे'देव'हे पद लावत असत.जसे कृष्णजदेव ,महादेव ,रामदेव, शंकर देव आणि हरपाळदेव. या नावावरून सुरगिरी हे पर्वत देवगिरी या नावाने ओळखले जाऊ लागले या देवगिरी पर्वतावर बांधण्यात आलेल्या हा किल्ला देवगिरी या नावाने ओळखला जाऊ लागला हा किल्ला अजिंक्य समजला जातो त्यामुळे या किल्ल्याला 'दक्षिण भारताचा पहापहारेकरी'म्हणूनउल्लेखिले फोटोजाते. किल्ले हे संघर्षाचे प्रतीक असतात. परकीय करून आक्रमणांच्या वेळी सुरक्षेसाठी, शत्रूशी लढा देण्‍याच्‍या सोयीसाठी आणि स्थानिक कारभाराच्या सोयीसाठी किल्ले बांधले जात असत. दौलताबाद किल्ल्याचे भौगोलिक स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. उत्तर भारताकडून दक्षिण भारताकडे जाणाऱ्या मार्गावर तो वसलेला आहे. त्यामुळे सहाजिकच या मार्गाची अर्थात दक्षिणेची रखवाली करण्याची जबाबदारी तिच्यावर त्याच्यावर आली. त्यामुळे या किल्ल्याला 'दक्षिणेचा पहारेकरी' म्हणावेलागले विंध्य, सातपुड्याच्या पर्वतरांगांपासून थोडे दूर व व भौतिक विस्तीर्ण पणे पसरलेल्या सपाट प्रदेशात देवगिरी हा शंखा कृती डोंगर आहे या डोंगराच्या एकूण ठेवणीचा उपयोग करून येथे चतुरपणे किल्ला बांधणयात आला. हा किल्ला त्रिकोणी आकाराचा आहे. उत्तर भारतातून दक्षिण भारतावर होणारे अतिक्रमणे थोपवून धरणाच्या धरण्याच्या दृष्टीने मोक्याच्या ठिकाणी आणि हा किल्ला आहे
 
'''विश्लेषण आणि चर्चा'''
किल्ले हे संघर्षाचे प्रतीक असतात. परकीय करून आक्रमणांच्या वेळी सुरक्षेसाठी, शत्रूशी लढा देण्‍याच्‍या सोयीसाठी आणि स्थानिक कारभाराच्या सोयीसाठी किल्ले बांधले जात असत. दौलताबाद किल्ल्याचे भौगोलिक स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. उत्तर भारताकडून दक्षिण भारताकडे जाणाऱ्या मार्गावर तो वसलेला आहे.
 
===१२वे शतक===
"https://mr.wikipedia.org/wiki/दौलताबाद" पासून हुडकले