"दौलताबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २३:
 
. '''विषयाचे महत्त्व.'''
 
'''किल्ल्याच्या स्थितीच्या आधारावर भुईकोट किल्ले, डोंगरी किल्ले आणि बेटावरील किल्ले असे साधारणपणे तीन प्रकार पाडले जातात. भुईकोट किल्ल्याला 'भुदुर्ग',डोगरी किल्ल्याला'गिरिदुर्ग आणि बेटावर बांधलेल्या किल्ल्याला'जलदुर्ग'असेही म्हटले जाते. मराठवाड्यात भुईकोट किल्ल्याप्रमाणेच डोंगरी किल्लेही आढळतात. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद या ठिकाणी डोंगरी किल्ले आहेत. प्रस्तुत प्रकरणात दौलताबाद माहूर आणि धारूर येथील डोंगरी किल्ल्याची माहिती घेण्यात आली आहे. ''देवगिरी किल्ला <small>. . औरंगाबाद जिल्ह्यात दौलताबाद नावाचे एक खेडेगाव आहे. हे गाव औरंगाबाद शहरापासून वायव्येस 15 किलोमीटर अंतरावर आहे .याठिकाणी याठिकाणी एक डोंगरी किल्ला आहे .हा किल्ला ''देवगिरी किल्ला या नावाने ओळखला जातो दोलताबाद या गावचे प्राचीन नाव देवगिरी असे होते महंमद तुघलक या दिल्लीच्या सुलतानाने इसवीसन तेराशे 27 मध्ये देवगिरी येथे आपल्या राज्याची राजधानी आणली त्यावेळी देवगिरी येथील दौलत पाहून त्यांचे त्याने देवगिरीचे नाव दौलताबाद दौलताबाद असे ठेवले तेव्हापासून देवगिरी हे ठिकाण दौलताबाद या नावाने ओळखले जाऊ लागले ज्या डोंगरावर किल्ला आहे तो डोंगर देवगिरी या नावाने ओळखला जात आहे देवाचा पर्वत म्हणजे देवगिरी होय इस 11 87 मध्ये यादव राजा भिल्लम पाचवा त्याने देवगिरीला आपल्या राज्याची राजधानी बनविले यादव राज्यांच्या नावांमध्ये देव हा शब्द आढळतो शरणार्थ रामचंद्र देव महादेव शंकर देव यावरून येथील किल्ल्याला देवगिरी असे नाव मिळाले यादवांच्या काळात देवगिरीची रचना दोन भागात झाली होती मुख्य गडाचा एक भाग व गडाच्या अर्थात किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला दुसरा वाघ त्याला म्हणतात देवगिरी हे नगर प्राचीन नगर आहे सातवाहन काळात हे नगर देव पोली या नावाने प्रसिद्ध होते या काळात हे नगर प्रसिद्ध बाजारपेठ होती या दरांच्या काळात देवगिरीचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला अमिर खुसरो यांनी देवगिरीच्या वैभवाचे सुंदर वर्णन केलेले आढळते येथील गोड फळे तलम कापड व जडजवाहीर प्रसिद्ध होते इसवीसन तेरा तेरा अठरा मध्ये यादवांच्या देवगिरीवर हल्ला करून दिल्लीचा सुलतान कुतुबुद्दीन मुबारक शहा खिलजी याने ते जिंकून घेतले यानंतर त्याने देवगिरी आपल्या नावावरून कुतुबा बाद असे नाव ठेवले पुढे गुगल कान कुतुब बाद हे नावर बदलून दौलताबाद असे नाव ठेवले येथे असलेला किल्ला अजिंक्य समजला जातो पप्पा</small>'''''
 
'''''<small>औरंगाबाद जिल्ह्यात दौलताबाद नावाचे एक खेडेगाव आहे. हे गाव औरंगाबाद शहरापासून वायव्येस 15 किलोमीटर अंतरावर आहे .याठिकाणी याठिकाणी एक डोंगरी किल्ला आहे .हा किल्ला 'देवगिरी किल्ला 'या नावाने ओळखला जातो .दोलताबाद या गावचे प्राचीन नाव 'देवगिरी 'असे होते . महंमद तुघलक या दिल्लीच्या सुलतानाने इ.स.१३२७ मध्ये देवगिरी येथे आपल्या राज्याची राजधानी आणली .त्यावेळी देवगिरी येथील दौलत पाहून त्यांचे त्याने देवगिरीचे नाव दौलताबाद दौलताबाद असे ठेवले तेव्हापासून देवगिरी हे ठिकाण दौलताबाद या नावाने ओळखले जाऊ लागले. ज्या डोंगरावर किल्ला आहे तो डोंगर देवगिरी या नावाने ओळखला जात होता.देवाचा पर्वत म्हणजे देवगिरी होय इ.स .११८७ मध्ये यादव राजा भिल्लम पाचवा त्याने देवगिरीला आपल्या राज्याची राजधानी बनविले यादव राज्यांच्या नावांमध्ये देव हा शब्द आढळतो.उदा. रामचंद्र देव, हरपल देव, महादेव ,शंकर देव .यावरून येथील किल्ल्याला देवगिरी असे नाव मिळाले .यादवांच्या काळात देवगिरीची रचना दोन भागात झाली होती .मुख्य गडाचा एक भाग व गडाच्या अर्थात किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला दुसरा भाग. त्याला' कटक'म्हणतात .</small>'''''
 
'''''<small>देवगिरी हे नगर प्राचीन नगर आहे सातवाहन काळात हे नगर देव पोली या नावाने प्रसिद्ध होते या काळात हे नगर प्रसिद्ध बाजारपेठ होती .या दरांच्या काळात देवगिरीचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला .अमिर खुसरो यांनी देवगिरीच्या वैभवाचे सुंदर वर्णन केलेले आढळते. येथील गोड फळे तलम कापड व जडजवाहीर प्रसिद्ध होते इ.स.१३१८मध्ये यादवांच्या देवगिरीवर हल्ला करून दिल्लीचा सुलतान कुतुबुद्दीन मुबारक शहा खिलजी याने ते जिंकून घेतले यानंतर त्याने देवगिरी आपल्या नावावरून 'कुतुबा बाद' असे नाव ठेवले पुढे गुगल कान 'कुतुबाबाद' हे नावर बदलून 'दौलताबाद 'असे नाव ठेवले .येथे असलेला किल्ला अजिंक्य समजला जातो .</small>'''''
 
किल्ल्याचेेेे भौगोलिक स्थान व महत्व।
 
दौलताबाद जवळ शंखा कृती आकाराचा एक डोंगर आहे. डोंगर 215 मीटर उंच फोन उचल आहे. हाच डोंगर अर्थात पर्वत प्राचीन काळात 'सुरगिरी' या नावाने ओळखला जात होता .इ.स.११८७ मध्ये यादव सम्राट भिल्लम पाचवा याने देवगिरीला आपल्या राज्याची राजधानी बनविले .यादवराजे नावेपुढे 'देव'हे पद लावत असत.जसेे कृष्णदेव, महादेव ,रामदेव ,शंकरदेव आणि हरपाळदेेेव.या नावावरुन'सुरगिरी'हा पर्वत 'देवगिरी 'या नावानेे ओळखला जाऊ लागला.या देवगिरी पर्वतावर बांधण्यात आलेला हा किल्ला देवगिरी या नावाने ओळखल्या जाऊ लागला .हा किल्ला अजिंक्य समजला जातो . त्यामुळे किल्ल्याला 'दक्षिण भारताचा पहारेकरी 'म्हणून उल्लेखिले जाते किल्ले हे संघर्षाचे प्रतीक असतात. परकीय करून आक्रमणांच्या वेळी सुरक्षा साठी आणि शत्रूशी लढा देण्‍याच्‍या सोयीसाठी आणि स्थानिक कारभाराच्या सोयीसाठी किल्ले बांधले जात असत. दौलताबाद किल्ल्याचे भौगोलिक स्थान विशिष्ट पूर्ण आहे उत्तर भारताकडून दक्षिण भारताकडे जाणारे मार्गावर तोवसलेला आहे.
 
नावाने
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/दौलताबाद" पासून हुडकले