"लेखक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
भर घातली
ओळ २:
 
एखादी [[कल्पना]] मांडण्यासाठी किंवा काल्पनिक प्रतिमा सृष्टी उभी करण्यासाठी प्रतिभावंत लेखक कौशल्याने [[भाषा|भाषेचा]] वापर करून साहित्य लिहितात. समाजाच्या [[संस्कृती|सांस्कृतिक]] संचितामध्ये लेखकांच्या लिखाणाचा महत्त्वाचा वाटा असतो.
 
लेखक अनेक शैक्षणिक, काल्पनिक गोष्टींवर सामग्री तयार करू शकतात.
 
== हेही पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लेखक" पासून हुडकले