"येशू ख्रिस्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
छोNo edit summary
ओळ ५३:
}}
{{ख्रिश्चन धर्म|येशू ख्रिस्त}}
'''येशू ख्रिस्त''' (इ.स.पू. ते इसवी -सन २९ ते ३६३० यादरम्यानअंदाजे) हा ख्रिस्ती धर्माच्या केंद्रस्थानी आहे. त्‍याला मरियम पुत्र (मेरीचा मुलगा), नासरेथ गावाचा येशू, प्रभु येशू खिस्‍त, जीजस क्राइस्ट, यीशु किंवा ईसा मसीह असेही म्‍हटले जाते, ख्रिस्‍ती धर्मग्रंथातील ([[बायबल]]मधील) [[नवा करार]] नामक उपग्रंथ येशूच्‍या जन्मासंबंधी, तसेच त्‍याचे जीवन, कार्य, शिकवण या विषयांशी संबंधित आहे. बायबल हा ग्रंथ ख्रिस्ती धर्माचा एकमेव पवित्र ग्रंथ आहे.
 
== नावाचा अर्थ ==