"उन्हाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४:
 
== तापमान ==
या दिवसात सूर्याची किरणे पृथ्वीवर लंबरूप पडतात.त्यामुळे तापमानात वाढ होते. [[महाराष्ट्र]] राज्यातील [[विदर्भ|विदर्भात]] तर उन्हाचा कहरच असतो. उन्हामुळे पारा ४७<sup>०</sup> सेल्सियस इतका वा त्याच्या थोडा मागेपुढे (४६.७ किंवा ४७.६) राहू शकतो.{{संदर्भ हवा}}जमीन प्रचंड तापते. दिवसभर गरम वारे वाहतात. रात्रीही बराच वेळ गरम झळा वहातवाहत राहतात.[[भारत|भारताच्या]] इतरही राज्यांत साधारणतः हीच परिस्थिती असते. [[राजस्थान|राजस्थानमध्ये]] ४९<sup>०</sup> इतके तापमानही राहते.{{संदर्भ हवा}}
== तापमान वाढीची कारणे ==
लोकसंख्यावाढ, त्यामुळे होणारी उपलब्ध पाण्याची विभागणी, प्रचंड प्रमाणात वृक्षतोड, पर्यायी झाडे न लावणे, सिमेंटची बांधकामे, जमिनीवर झालेल्या रस्ते, पदपथ आदी बांधकामांमुळे जमिनीवर पडणारे [[पाऊस|पावसाचे]] पाणी जमिनीत न मुरणे, पाण्याचा भूगर्भातून प्रचंड उपसा, औद्योगिकीकरण, इत्यादी कारणे आहेत.{{संदर्भ हवा}}
"https://mr.wikipedia.org/wiki/उन्हाळा" पासून हुडकले