"छिन्‍नमनस्कता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो कृपया लेखातील प्रत्येक विधानाला संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
छो ह्या पानात लिहिलेल्या मजकूराला विश्वकोशीय शैलीत आणण्याची गरज आहे.
ओळ १:
{{बदल}}
{{संदर्भहीन लेख}}
ग्रीक भाषेत skhizein (σχίζειν ,"विभाजित होणे") आणि phrēn, phren -(φρήν, φρεν -; "मन") या पासून '''स्किझोफ्रेनिया''' (उच्चारित/ˌskɪtsɵˈfrɛniə/ किंवा IPA: /ˌskɪtsɵˈfriːniə/), या शब्दाची निर्मिती झाली. हा एक मनोविकार आहे. कल्पना व वास्तविकता यांमध्ये गफलत असणे हे या रोगाचे साधारण लक्षण आहे. रोगाची लक्षणे तरुण वयात दिसू लागतात.