"नैराश्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७२३ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो (सांगकाम्या_द्वारे_सफाई)
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
 
==भारतातील स्थिती==
भारतात १५ कोटी लोक कोणत्या ना कोणत्या मानसिक दडपणाखाली जीवन जगत आहेत<ref>पुण्य नगरी, ५ एप्रिल २०१८</ref> त्यापैकी सुमारे ७ कोटी नैराश्यग्रस्त लोक आहेत. भारतात नैराश्याला बहुतांश वेळा दुर्लक्षित केले जाते. अनेक नैराश्यग्रस्त रुग्ण विशेषत: निम्न स्तरातील व्यक्ती आपल्या फॅमिली डॉक्टरकडून उपचार घेतात. भीतीमुळे ते मानसशास्त्रज्ञांकडे जात नाहीत किंवा लक्षणे दर्शवत नाहीत.<ref>http://prahaar.in/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0/</ref> पुरेसे मनोविकारतज्ज्ञ आणि सर्वसामान्यांना परवडतील असे उपचार उपलब्ध होत नाहीत . नैराश्य बरेचदा शारीरिक लक्षणात वर्णन केले जाते विशेषतः महिलांकडून. महिलांच्या मध्ये नैराश्याचे प्रमाण खूप जास्त आहे.पण त्यांना मिळणारे उपचारांवरचा खर्च मात्र पुरुषांच्या मानाने कमीच असतो.
 
==हे सुद्धा पहा==

संपादने