Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २५:
* TEDX Pune च्या व्यासपीठावर मला जी संधी मिळाली त्यामध्ये मी Thought Leader म्हणून; मराठी विकिपीडियावर मी जो अल्प सहभाग नोंदविते आहे त्याबद्दल माहिती दिली आहे व तसे काम करण्यास इतरांनाही आवाहन केले आहे.TTT २०१७ मध्ये सहभागी होवून मी विकिपीडिया संदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
 
* मराठी विकिपीडियावर माझी १०,००० + संपादने पूर्ण झाली आहेत.भारतीय शास्त्रीय संगीत हा माझ्या आस्थेचा व आवडीचा विषय आहे. कविता करणे, वाचन करणे हे माझे छंद आहेत.
*छायाचित्रण कला मी शिकलेली आहे आणि प्रासंगिक स्वरूपात आवड म्हणून ती जोपासली आहे.
* मराठी विकीवरील माझ्या योगदानाची दखल-
 
[[wmin:Featured_Wikimedian/Women_Month/2019]]
 
 
[[वर्ग:संशोधक]]