"नाती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३२:
----
* [[आत्या]] - वडिलांची बहीण
* [[मामा]] / [[आतोबा]] - आत्याचा नवरा
** [[आत्येबहीण]] - आत्याची मुलगी
** [[आत्येभाऊ]] - आत्याचा मुलगा
ओळ ५७:
* [[नातजावई]] - नातीचा नवरा
* [[व्याही]] - सुनेचे/जावयाचे वडील
* [[विहीण]] - सुनेची/जावयाची आई
* [[साडू]] - बायकोच्या बहिणीचा नवरा
* [[जाऊ]] -मोठ्या दिराची बायको
* [[भाऊजाईभावजय]] - लहान दिराची बायको
 
==साचा झलक==
"https://mr.wikipedia.org/wiki/नाती" पासून हुडकले