"द्राक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृश्य संपादन
ओळ १:
[[चित्र:Grapes.jpg|thumb|काळ्या द्राक्षाचा घोस]]
'''द्राक्ष''' ही एक [[वेल|वेलवर्गातील]] वनस्पती आहे. याच्या दोन जाती आहेत: पिवळी द्राक्षे व काळी द्राक्षे. ही फळे उन्हाळ्यात मिळतात. [[नाशिक]] जिल्ह्यात द्राक्षाचे प्रचंड उप्तादन होते. सध्या तासगाव,मिरज हे तालुकेही द्राक्षे उत्पादनात अग्रेसर आहेत .येथील द्राक्षांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. येथील वातावरण द्राक्षांसाठी व मनुका उत्पादनासाथी अनुकुल आहे. मनुका उत्पादनात भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. द्राक्षे खाण्यासाठी तसेच [[जाम]], [[जेली]], [[ज्यूस]], [[दारु]] व [[मनुका]] तयार करण्यासाठी वापरतात.द्राक्षे हि मधुर रसाची असतात
 
द्राक्षापासून बेदाणे तयार केले जातात. बेदाणे खूप दिवस टिकतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/द्राक्ष" पासून हुडकले