"प्राथमिक शाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Elementary School.jpg|thumb|240px|भारतातील एक प्राथमिक शाळा]]
'''प्राथमिक शाळा''' (इंग्रजी: Primary School) हि एक अशी व्यवस्था आहे जिथे [[विद्यार्थी|विद्यार्थ्यांची]] सर्व विषयांची तोंडओळख होते. तसेच मुलांना घरापासून दूर स्वतत्र रहायला शिकतात.हे प्रत्येक व्यक्तिसाठी सक्तिचे व आवडीचे शिक्षण असते.
काही देशात या स्तराला एलिमेंटरी स्कूल असे म्हणण्याची पद्धत आहे, तर [[इंग्लंड]], [[भारत]], [[पाकिस्तान]], [[ऑस्ट्रेलिया]], [[लॅटिन अमेरिका]], [[दक्षिण आफ्रिका]] आणि [[न्यू झीलँड]] या देशात प्राथमिक शाळा (Primary school) असे म्हणण्याची पद्धत आहे अतिशय भांडखोर