"पाणीपुरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ११:
</gallery>पाणीपुरी हे अतिशय चवीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे.त्यामध्ये पुरी,चिंचेची चटणी,पुदिना चटणी असते.पाणीपुरी बरोबरच शेवपुरी ही आवडीने खाल्ली जाते.
 
अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पाणीपुरी आवडीने खातात.हा पदार्थ सर्वत्र सहजपणे मिळतो.फिरायला गेल्यावर लोकांचा हा पदार्थ खाण्याकडे खूप कल असतो.
[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:रिकामी पाने]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पाणीपुरी" पासून हुडकले