"मिरवेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
मिरवेल ही [[भारत|भारतात]] उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याला आयुर्वेदात "मरीच" असे म्हणतात. याचे फळ '''काळे मिरे''' (इंग्रजीत Black pepper; शास्त्रीय नाव : Piper nigrum.) म्हणून प्रसिद्ध आहे. हा [[मसाला|मसाल्याचा]] एक प्रकार आहे. काळे मिरे अतिशय [[तिखट]] असतात. हे अग्निदीपनाचे कार्य करते.
 
काळी मिरी (मिरवेल) हे मसाल्याचे वेलवर्गीय पीक आहे. हा वेल नारळ, सुपारी, आंबा, फणस, पांगिरा, भेंड, सिल्व्हर ओक यांसारख्या झाडांचा आधार घेऊन वाढतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/मिरवेल" पासून हुडकले