"पाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
छोNo edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ २०:
[[वर्ग:निसर्ग]]
 
पाण्याचे आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. पाणी हे आपले जीवन आहे. पृथ्वीची निर्मितीच मुळात पाण्यापासून झाली आहे असे बोलले जात. आजकाल पाण्याचा खूप अपव्यय होताना आपल्याला दिसून येत आहे. सरकार रेडिओ , दूरदर्शन मार्फत पाण्याच्या काटकसरी बाबत जनजागृती करत असले तरी लोक ऐकून बघून सोडून देतात किवा फार थोडे लोक असतात जे पाण्याची बचत करताना दिसतात. आपण पुढच्या पिढीचा विचार करायला पहिजे त्यांचासाठी आपण आत्ता पाण्याची बचत केली तर पुढे होणारे दुष्परिणाम टाळले जातील.
"https://mr.wikipedia.org/wiki/पाणी" पासून हुडकले