"पु.ल. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छोNo edit summary
ओळ ३२:
[[गुळाचा गणपती (चित्रपट)|गुळाचा गणपती]], या ''सबकुछ पु. ल.'' म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. पु.ल.देशपांडे हे [[शिक्षक]], लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, [[विनोदकार]], कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, होते. त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, [[चित्रपट]], नभोवाणी, [[दूरचित्रवाणी]] अशा सर्व क्षेत्रांत काम केले.{{संदर्भ हवा}}
 
पु.ल. देशपांडे यांचे मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. त्यांच्या [[पु.ल. देशपांडे यांचे भाषाप्रभुत्व|भाषाप्रभुत्वाचे]] अनेक किस्से आहेत.यांच्यावर मराठीत भाईहा चित्रपट बनवण्यातआला. h
 
== जीवन ==