"मेथी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ २:
'''मेथी'''(शास्त्रीय नाव: ''Trigonella foenum-graecum'', ''ट्रिगोनेला फीनम-ग्रासम'') ही लेग्युमिनोसी कुळातील वनस्पती आहे. ही पाने व बिया या दोन्ही रूपांत वापरली जाते. मेथीची पाने भाजी म्हणून वापरले जातात. तसेच, मेथीदाणे हे मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरले जातात. कसुरी मेथी नावाने प्रचलित असलेली वाळवलेली मेथीपाने त्यांच्या सुगंधामुळे विविध पदार्थांत वापरली जातात.मेथीला कडवट चव असते.
==उत्पादन==
[[नेपाळ]], [[भारत]], [[पाकिस्तान]], [[बांगलादेश]], [[आर्जेन्टिना]], [[इजिप्त]], [[फ्रान्स]], [[स्पेन]], [[तुर्कस्तान]], [[मोरोक्को]] आणि [[चीन]] या देशांत मेथीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. भारतात [[राजस्थान]] राज्यात मेथीचे सर्वांत जास्त उत्पादन होते. तसेच हिवाळया मध्ये मेथी चेमेथीच्या उत्पादनाचे प्रमाण जास्त असते.
 
==वापर==
"https://mr.wikipedia.org/wiki/मेथी" पासून हुडकले