"सिंहगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ २३:
[[File:Sinhgad entrance.jpg|thumb|सिंहगड किल्ल्याचे प्रवेशद्वार]]
{{बदल}}
याचे आधीचे नाव कोंढाणा आहे. पूर्वी हा किल्ला [[आदिलशाही]]त होता. [[दादोजी
कोंडदेव]] हे [[आदिलशाही|आदिलशहाकडून]] [[सुभेदार]] म्हणून नेमले होते.
पुढे [[इ.स. १६४७]] मध्ये गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे [[इ.स.
ओळ ३९:
तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलीदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे
शिवाजी महाराजांनी '''"गड आला पण सिंह गेला"''' हे वाक्य उच्चारले. पुढे
त्यांनी गडाचे कोंडाणाकोंढाणा हे नाव बदलून "'''सिंहगड"''' असे नाव ठेवले. सिंहगड हा
मुख्यतः तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे प्रसिद्ध आहे.
 
ओळ ११८:
सिंहगड हा किल्ला पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. [[स्वारगेट, पुणे|स्वारगेट]] बसस्थानकापासून [[सारसबाग, पुणे|सारसबाग]] किंवा [[नेहरू मैदान, पुणे|नेहरू क्रीडांगणाकडून]] जाणारा ह्या रस्त्याने सिंहगड अंदाजे ३५ कि.मी.वर आहे.
 
;मार्ग :हा किल्ला पुण्यामध्ये येतो. त्याचा मार्ग :- [[स्वारगेट]] - आनंदनगर - वडगांव - [[खडकवासला]] - सिंहगड पायथा.
 
[[स्वारगेट]] पासून ५० ते ५६ क्रमांकाच्या बस या मार्गावर धावतात. शिवाय, सहा आसनी किंवा खासगी वाहनाने सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. ज्यांना गडावर चालत जायचे नसेल त्यांच्यासाठी पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी खासगी वाहने साधारण दर ३०-६० मिनिटांनी मिळतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/सिंहगड" पासून हुडकले