"कुतुब मिनार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{बदल}}
[[चित्र:Qminar.jpg|thumb|right|कुतुब मिनार इमारत समूह]]
'''कुतुब मिनार''' ([[उर्दू]]: '''قطب منار''') ही [[विट|विटांनी]] बांधलेली जगातील सर्वात उंच इमारत आहे. हा मिनार [[भारत|भारताच्या]] दक्षिण [[दिल्ली]] शहरातील मेहरोली भागात आहे. विविध देशातुन हा मिनार पाहायला परदेशातून लोक येत असतात. ही वास्तू युनेस्कोने [[जागतिक वारसा स्थळ]] घोषित केले आहे.
 
१३ व्या शतकात कुतुब मिनाराच्या बांधकामास सुरूवात झाली. हा भारतीय कलेचा एक उत्तम नमुना आहे. कुतुब मिनार लाल दगडानी बांधलेला आहे. कुतुबुद्दीन ऐबकाच्या नावावरून त्याला कुतुब मिनार असे संबोधले जाते. कुतुबुद्दीनने आपल्या हयातीच्या काळात मिनारचे बांधकाम केले. पण तो कुतुब मिनारचा फक्त पाया पुर्ण करू शकला. त्याचा ऊत्तराधिकारी ईल्तुतमिश याने मिनारचे पुढील बांधकाम पूर्ण केले. एकूण १०० एकर जागेत मिनार व मिनारचा परिसर आहे. मिनारची उंची २३७.८ फूट इतकी आहे. मिनारचा घेर जमिनीलगत १४.३२ मीटर इतका आहे. सर्वात शेवटचा मजला फिरोझ शाह तुघलक ह्याने ईसवी सन १३८६ मध्ये पूर्ण केला. कुतुब मिनार वर सर्व बाजुंनी कुराणातिल वचने आणि अनेक अप्रतिम इस्लामिक शिल्प कोरलेली आहेत.