"राणी लक्ष्मीबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१५२ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन सुचालन साचे काढले
छो
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
 
== बालपण ==
लक्ष्मीबाईंचे मूळ नाव ''मनकर्णिका तांबे''मनिकर्णिका होते. यांचे वडील [[मोरोपंत तांबे]] हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे [[सातारा]] जिल्ह्यातील धावडशी गावचे होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी [[उत्तर प्रदेश|उत्तर प्रदेशातील]] [[काशी]] येथे झाला होता.
 
== व्यक्तिमत्त्व ==
 
== विशेष ==
ब्रिटिशांनी राणी लक्ष्मीबाईचा उल्लेख `’हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क' असा केला. क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता ठरलेल्या या राणीवर अनेक काव्ये, [[पोवाडे]] रचले गेले. राणी लक्ष्मीबाईंचे विचार आजच्या काळातही खूप प्रेरणादायी आहेत. राणी लक्ष्मीबाईंच्या ग्वाल्हेर येथील समाधिस्थानावर इ.स. १९६२ मध्ये त्यांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला. ते समाधिस्थान पाहिल्यानंतर कविवर्य [[भा. रा. तांबे]] यांनी पुढील यथार्थ ओळी सुचल्या.
``* रे हिंद बांधवा, थांब या स्थळी। अश्रू दोन ढाळी।।
ती पराक्रमाची ज्योत मावळे । इथे झांशिवाली।।''
 
* खुब लढी मर्दानी वो तो झांशी वाली रानी थी। ..कवयित्री : सुभद्रा कुमारी चौहान
 
१२

संपादने