"हळद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ६:
 
==हळद लागवड==
सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात आंबा, काजू, नारळ याबरोबरच हळद लागवडीतूनही लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. यातून शेतक-यांना आर्थिक विकासाचा मार्ग मिळू शकतो हे वास्‍तवात घडले आहे. लुपिन फाऊंडेशनच्‍या माध्‍यमातून नारुर येथील संजय मेस्‍त्री या शेतक-याने दोन एकर क्षेत्रात हळद लागवडीतून सुमारे सव्‍वा लाख रुपयाची उलाढाल केली आहे. लुपीन फाऊंडेशनने सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात आता तब्‍बल 23 हेक्‍टरवर हळद लागवडीचे पीक यशस्‍वीरित्‍या घेतले असून या माध्‍यमातून जिल्‍ह्यात सुमारे 25 लाख रुपयाची जिल्‍ह्याच्‍या आर्थिक उत्‍पन्‍नात भर पडणार आहे.
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/हळद" पासून हुडकले