"सांगली" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
छोNo edit summary |
||
ओळ ४३:
मुख्य भाषा [[मराठी भाषा|मराठी]] असून [[कन्नड भाषा|कन्नड]], [[हिंदी भाषा|हिंदी]] आणि [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] भाषाही येथे बोलल्या जातात. आद्य मराठी नाटककार विष्णुदास भावे यांची ही जन्मभूमी आहे. सांगली संस्थानचे तत्कालीन राजा, चिंतामणराव पटवर्धन ह्यांच्या पुढाकाराने संस्थानात ('सीता स्वयंवर)' ह्या संगीत नाटकाचं पहिल्यांदाच सादरीकरण करण्यात आलं जे विष्णुदास भावे ह्यांनी लिहिलं आणि दिग्दर्शित केलं होतं. महाराष्ट्राच्या इतिहासात नाटक ह्या गोष्टीची सुरुवात सांगलीपासून झाली त्यामुळे सांगलीला ("नाट्यपंढरी") ह्या नावानेही संबोधलं जातं. सांगलीच्या पटवर्धन संस्थानचे भव्य गणेश मंदिर पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मंदिर आहे.
सांगली शहर हे
सांगली येथील हळद बाजारपेठ ही अशियातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ मानली जाते.त्यामुळे सांगलीला हळदीची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. सांगली जिल्हा द्राक्षांच्या उत्पादनासाठीही प्रसिद्ध आहे. नुकतेच [[पलूस]] येथे द्राक्षांवर प्रक्रिया करणारे वाईन पार्कही सुरू झाले आहे. मुख्य पिके ऊस, डाळींब ही सुध्दा प्रमुख पिकं म्हणून मोठ्या प्रमाणात उत्पादित केली जातात. आशिया खंडातील प्रथम क्रमांकावर गणला गेलेला [[वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना]] मोठ्या प्रमाणात साखर उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
|