"आंबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १७:
[[चित्र:Disease_free_Mango.jpg|इवलेसे|कच्चा आंबा]]
[[चित्र:आंबा.JPG|thumb|पिकलेला आंबा]] ‎
'''आंबा''' हे एक [[फळ]] आहे. अवीट गोडीच्या या फळाला महाराष्ट्रात [[कोकण]]चा राजा म्हणतात. [[एप्रिल महिना|एप्रिल]]-[[जून]] हा या फळाचा मोसम असतो. आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे अज्ञात आहे परंतु दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामधे मोठ्या प्रमाणातील जैववैविध्य पाहता आणि तेथील २५० ते ३०० लक्ष वर्षांचा [[जीवाश्म|जीवाश्मांचा]] इतिहास पाहता आंब्याचा उगम ह्याच भागात झाला असावा असे मानण्यात येते.<ref>[http://www.fao.org/inpho/content/compend/text/Ch20sec1.htm www.fao.org अध्याय २०, आंबा]</ref>
 
दक्षिण आशियामधे हजारो वर्षापासून आंब्याची लागवड करण्यात येत आहे. दक्षिण आशिया तथा भारताच्या संस्कृतीमध्ये आंब्याला विशेष महत्त्व आहे. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक धार्मिक हिंदू कार्यक्रमांत वापरण्यात येतात. आंबा हे [[भारत]] आणि [[पाकिस्तान]] या देशांचे राष्ट्रीय फळ, बांग्लादेशाचे राष्ट्रीय झाड आणि [[फिलिपिन्स|फिलिपाईन्सचे]] राष्ट्रचिन्ह आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/आंबा" पासून हुडकले