"डाळिंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो आवडीने खातात.
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Pomegranate03_edit.jpg|thumb|डाळिंब]]
[[File:Punica.granatum(01).jpg|thumb|डाळिंबाची झाडे ]]
'''डाळिंब''' [[लाल]] [[रंग|रंगाचे]] एक [[फळ]] आहे. यात [[लाल]] [[रंग|रंगाचे]] अनेक [[पाणी]]दार, [[गोड]] दाणे असतात. वनस्पतीशास्त्रीयवनस्पतीचे शास्त्रीय नाव "प्युनिका ग्रॅनेटम" असे आहे. डाळिंबाला [[संस्कृत]]मध्ये "दाडिम' म्हणतात, व इंग्रजीत पोमग्रॅनेट. हे एक [[पित्त]]शामक [[फळ]] आहे. ही वनस्पती साधारण ३ ते ५ मीटर उंच होते. या फळाचा उगम [[इराण]], [[अफगाणिस्तान]] आणि [[बलुचिस्तान]] येथे आहे असे मानले जाते.डाळिंब हे फळ आवडीने खातात.
 
==उपयोग==
डाळिंब ही एक [[आयुर्वेद|आयुर्वेदिक]] औषधी आहे. [[दाडिमाष्टक]], दाडिमादि चूर्ण, [[दाडिमाद्य तेल]] आदी औषधीत डाळिंबाचा वापर होतो. डाळिंबाची साल उगाळून खाल्ल्यास [[जुलाब]] थांबतात{{संदर्भ हवा}}. साल नुसती तोंडात ठेवली की खोकला आटोक्यात राहतोयेतो .{{संदर्भ हवा}}
[[हृदय|हृदयातील]] [[अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या]] मोकळ्या ठेवण्याचे काम डाळिंबामधील औषधी गुण पार पाडतात. डाळींब खाणाऱ्यांची [[त्वचा]] तजेलदार राहण्यास मदत होते.शेंदूर खाल्याने बिघडलेला स्वर, रोज डाळिंब खाल्ल्यास स्वर सुधारण्यास मदत होते.
शेंदूर खाल्याने बिघडलेला स्वर, रोज डाळिंब खाल्ल्यास स्वर सुधारण्यास मदत होते.
20 ग्रँम डाळींबरस व 10ग्रम खडीसाखर घालून दिल्याने कावीळ बरी हाेते.डाळिंब हे खूप महत्वपुर्ण फळ आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/डाळिंब" पासून हुडकले