छो
बदलांचा आढावा नाही
छो Bot: Changing template: Cite news |
छोNo edit summary खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन |
||
ओळ २८:
'''श्रेया घोषाल''' (जन्म: मार्च १२, १९८४) ही [[हिंदी चित्रपटसृष्टी]]तील एक आघाडीची [[पार्श्वगायिका]] आहे. तिने [[मराठी भाषा|मराठी]], [[कन्नड भाषा|कन्नड]], [[तमिळ भाषा|तमिळ]], [[मल्याळम भाषा|मल्याळम]] , [[तेलुगू भाषा|तेलुगू]], [[बंगाली भाषा|बंगाली]], [[आसामी भाषा|आसामी]] इत्यादी प्रादेशिक भाषांमधूनही पार्श्वगायन केले आहे.
श्रेयाने [[सा रे ग म]] प ही दूरदर्शनवरील गाण्याची स्पर्धा प्रौढ गटातून जिंकल्यानंतर तिची कारकिर्द सुरू झाली. तिने [[देवदास (हिंदी चित्रपट)|देवदास]] या हिंदी चित्रपटातून पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले. या चित्रपटातील गायनासाठी तिला [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]], [[फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार|सर्वात्कृष्ट पार्श्वगायिकेसाठीचा]] [[फिल्मफेअर पुरस्कार]] तसेच [[फिल्मफेअर आर.डी. बर्मन पुरस्कार]] मिळाले.<ref name="Times">{{स्रोत बातमी|शीर्षक=
Singing in Devdas was God's greatest gift: Shreya Ghoshal|दुवा=http://timesofindia.indiatimes.com/city/calcutta-times/Singing-in-Devdas-was-Gods-greatest-gift-Shreya-Ghoshal/articleshow/16690191.cms|author=Priyanka Dasgupta|publisher=[[The Times of India]]|accessdate=2002-07-21|date=21 July 2002}}</ref> तेंव्हापासून तिने सुमारे २०० चित्रपटांमध्ये गाणी म्हटली आहेत ज्यासाठी तिला एकूण ४ [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]], ५ [[फिल्मफेअर पुरस्कार]] व ७ [[फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण|दक्षिणेमधील फिल्मफेअर पुरस्कार]] मिळाले आहेत.
|