"कोरफड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎वर्णन: व्याकरण सुधरविले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Korfad.jpg|thumb|right|200px|कोरफड]]
[[File:Aloe vera MHNT.BOT.2011.3.95.jpg|thumb|right|200px|{{लेखनाव}}]]
कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. हिला संस्कृतमध्ये कुमारी आणि इंग्रजीत अॅलो (Aloe) म्हणतात. हिच्यापासून कुमारी आसावआसव हे परंपरागत आयुरवैदिकआयुर्वेदिक औषध बनते.
 
कोरफडीचा रस आरोग्यदायी आहे. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2’, बी3’, ‘बी6’, फाॅलिक ॲसिड हे घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होतो. त्यामुळे दररोजच्या आहारात कोरफडीच्या रसाचा समावेश करावा अशी काहीची शिफारस आहॆ.
"https://mr.wikipedia.org/wiki/कोरफड" पासून हुडकले