"मनु" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
No edit summary
ओळ २६:
हल्लीचे मन्वंतर सातवे असून वैवस्तव मनू या मन्वतराचा अधिपती आहे. याचा उल्लेख [[भगवद्‌गीता|भगवदगीते]]<nowiki/>मध्ये आलेला आहे. भगवंतांनी कर्मयोगाचा उपदेश प्रथम विविस्वानाला केला. विवस्वानाने स्वतःचा [[पुत्र]] मनू यास केला. मनुने आपल्या पुत्र ईक्ष्वाक याला केला, असे तेथे म्हटले आहे.
 
[[पृथ्वी]]<nowiki/>वर फार [[प्राचीन संस्कृती|प्राचीन]] काळी मोठा जलप्रलय झाला आणि त्या जलप्रलयातून कथा जगातील प्राचीन भिन्न भिन्न साहित्यांमध्ये व लोककथांमध्ये निरनिराळ्या फरकांनी ग्रथित केलेली आढळते. [[ग्रीक पुराणकथा|ग्रीक]] आणि रोमन लोककथांमध्ये ही ग्रथित केलेली आहे. बॅबिलोनियाच्या गिलगामेश महाकाव्याचा एक विषय हा जलप्रलय आहे. [[बायबल]]<nowiki/>मध्ये जलप्रलयातून तारणार्याए मनूप्रमाणेच नोहाचीही कथा विस्ताराने आली आहे. [[कुराण|कुराणा]]<nowiki/>तही त्याच कथेचा थोडा बदल करून विस्तार केलेला सापडतो.<br />
 
''यजुर्वेदांच्या शतपथ ब्राम्हणामध्ये'' ही कथा तपशीलवार आली आहे. सार्या सृष्टीतील स्थावर-जंगम पदार्थ मोठ्या प्रचंड पाण्याच्या प्रवाहात उलटे-सुलटे वाहत जाऊ लागले. वैवस्वत मनूने विचार केला, की यांतील काही प्राणी, वनस्पती वगैरे आपण सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवले, तर वाचू शकतील. त्याने एका मत्स्याच्या शिंगाला नाव तयार करून बांधली. ती नाव हिमालयाच्या एका शिखरापर्यंत नेऊन त्या शिखरास बांधली. प्रलयाचा लोंढा उतरल्यानंतर मनूने आपली कन्या इला हिच्या ठिकाणी १० पूत्र निर्माण केले व मनुष्यवंश सुरू केला, असे महाभारतात (अनुशासन १४७.२७) म्हटले आहे. हा मस्त्य मनूनेच लहानाचा मोठा करून समुद्रात सोडला होता. तोच या प्रलयाच्या वेळी सृष्टीला तारण्याकरिता मनूच्या उपयोगी पडला.
 
<br />
"https://mr.wikipedia.org/wiki/मनु" पासून हुडकले