"मनु" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
ओळ २६:
हल्लीचे मन्वंतर सातवे असून वैवस्तव मनू या मन्वतराचा अधिपती आहे. याचा उल्लेख [[भगवद्‌गीता|भगवदगीते]]<nowiki/>मध्ये आलेला आहे. भगवंतांनी कर्मयोगाचा उपदेश प्रथम विविस्वानाला केला. विवस्वानाने स्वतःचा [[पुत्र]] मनू यास केला. मनुने आपल्या पुत्र ईक्ष्वाक याला केला, असे तेथे म्हटले आहे.
 
पृथ्वीवर[[पृथ्वी]]<nowiki/>वर फार [[प्राचीन संस्कृती|प्राचीन]] काळी मोठा जलप्रलय झाला आणि त्या जलप्रलयातून कथा जगातील प्राचीन भिन्न भिन्न साहित्यांमध्ये व लोककथांमध्ये निरनिराळ्या फरकांनी ग्रथित केलेली आढळते. [[ग्रीक पुराणकथा|ग्रीक]] आणि रोमन लोककथांमध्ये ही ग्रथित केलेली आहे. बॅबिलोनियाच्या गिलगामेश महाकाव्याचा एक विषय हा जलप्रलय आहे. बायबलमध्ये[[बायबल]]<nowiki/>मध्ये जलप्रलयातून तारणार्याए मनूप्रमाणेच नोहाचीही कथा विस्ताराने आली आहे. कुराणातही त्याच कथेचा थोडा बदल करून विस्तार केलेला सापडतो.<br />
"https://mr.wikipedia.org/wiki/मनु" पासून हुडकले