"मनु" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २२:
# रूद्रसावर्णि(ऋतसावर्णि किंवा ऋभु)
# रौच्य (देवसावर्णि ऋतधामन)
# भौत्य (विश्वकसेन, इंद्रासावर्णि, चंद्रसावर्णि)<br />
 
हल्लीचे मन्वंतर सातवे असून वैवस्तव मनू या मन्वतराचा अधिपती आहे. याचा उल्लेख भगवदगीतेमध्ये आलेला आहे. भगवंतांनी कर्मयोगाचा उपदेश प्रथम विविस्वानाला केला. विवस्वानाने स्वतःचा पुत्र मनू यास केला. मनुने आपल्या पुत्र ईक्ष्वाक याला केला, असे तेथे म्हटले आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/मनु" पासून हुडकले