"मनु" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
No edit summary
ओळ ४:
 
[[यजुर्वेद|यजुर्वैदा]]<nowiki/>च्या शतपथ ब्राम्हणामध्ये मनु-वैवस्वत हा मनुष्यांच्या पहिला राजा आणि त्याचाच सख्खा भाऊ यमवैवस्वत हा मृतांचा म्हणजे पितरांचा पहिला राजा म्हणून वर्णिलेला आहे. ([[ऋग्वेद|ऋगवेद]] -८.५२.१ शतपथ ब्राम्हण-१३.४.३) मनू हा यज्ञसंस्थेचा पहिला प्रवर्तक आणि सगळ्या माणसांना प्रकाश मिळावा म्हणून अग्नीची स्थापना करणारा पहिला मनुष्य असे ऋग्वेदामध्ये सांगितले आहे . (ऋग्वेद – १.३६.७६).
 
<br />
"https://mr.wikipedia.org/wiki/मनु" पासून हुडकले