"मनु" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
मनुष्यजातीचा पहिला पूर्वज किंवा पहिला मनुष्य असे [[ऋग्वेद|ऋगवेदात]] व अन्य वेदांमध्ये मनूला म्हटले आहे . म्हणूनच [[मानव]], मनुष्य, मनुज असे मनुष्यवाचक शब्द [[संस्‍कृत भाषा|संस्कृत]] व अन्य भारतीय भाषांमध्ये रूढ आहे.
 
[[वैदिक|वैदीक]] साहित्यात विवस्वत किंवा विवस्वान याचा [[पुत्र]] म्हणून वैवस्वत असे मनुचे विशेषण निर्दिष्ट केलेले आढळते. वैदिक साहित्यात मरणशील मनुष्यांमधील पहिला मनुष्य म्हणून हा मनुचा उल्लेख आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/मनु" पासून हुडकले