"ढग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ७:
[[चित्र:'विमानतून_दिसलेले_विहंगम_दृश्य".jpg|दुवा=चित्र:'विमानतून_दिसलेले_विहंगम_दृश्य%22.jpg|इवलेसे|आकाशातील ढग]]
 
== <small>पदार्थांच्या असंख्य सूक्ष्म जलकणांचा  आणि / किंवा हिमकणांचा हवेत तरंगणारा दृश्य स्वरूपातील समुह म्हणजे ढग.<ref>{{स्रोत पुस्तक|title=ढगांचे विज्ञान|last=प्रा. वसंत पांडुरंग नेने|first=|publisher=पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन|year=२००६|isbn=|location=पुणे|pages=८}}</ref> जलकणा / हिमकणाबरोबरच ढगात सूक्ष्म धुलीकण किंवा धूम्रकणही असू शकतात. </small>==
क्वचित प्रसंगी प्रदूषण , धुळीची  वादळे, ज्वालामुखी, अणूस्फोट अशा काही विशिष्ट कारणांमुळे संपूर्ण ढगच धुलीकण किंवा धूम्रकणांचा असू  शकतो.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ढग" पासून हुडकले