"आनंदीबाई गोपाळराव जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎मृत्यू: संदर्भ
ओळ ७७:
वयाच्या विशीतच त्यांना [[क्षयरोग]] झाला होता. पुढे काही महिन्यातच म्हणजे [[२६ फेब्रुवारी]], [[इ.स. १८८७]] रोजी त्यांना पुण्यात मृत्यू आला.
 
केवळ २१ वर्षाच्या जीवनयात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=68xTBT1-H4IC&pg=PA32&dq=anandibai+joshi&hl=en&sa=X&ved=2ahUKEwinlcWvoPTgAhWbeisKHTXUDgg4ChDoATAGegQIARAi#v=onepage&q=anandibai%20joshi&f=false|title=The History of Doing: An Illustrated Account of Movements for Women's Rights and Feminism in India 1800-1990|last=Kumar|first=Radha|date=1997|publisher=Zubaan|isbn=9788185107769|language=en}}</ref>दुदैवाने आनंदीबाईंच्या बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा फायदा जनतेला होऊ शकला नाही. मात्र 'चूल आणि मूल' म्हणजेच आयुष्य असे समजणाऱ्या महिलांना त्या काळात आनंदीबाई जोशी यांनी आदर्श व मानदंड घालून दिला. एकीकडे [[सावित्रीबाई फुले|सावित्रीबाई]] व [[ज्योतिबा]] स्त्रीशिक्षणासाठी प्रयत्न करत असतानाच आनंदी-गोपाळ हे जोडपे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी झटत होते . जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही मोठे काम अशक्य नाही हे या जोडप्याने समाजाला सिद्ध करून दाखवले आह असे म्हणता येऊ शकेल. समाजात राहून काम करायचे तर अडथळे येणारच.
 
स्वतः डॉक्टर होऊनही कुणा देशभगिनीवर उपचार करण्याची संधी आनंदीबाईंना मिळालीच नाही. तिकडे अमेरिकेत मात्र कारपेंटर यांनी आपल्या कुटुंबाच्या स्मशानात ([http://www.findagrave.com/cgi-bin/fg.cgi?page=gr&GSln=JOSHEE&GSiman=1&GScid=65711&GRid=8077508& Grave-yard]) त्यांचे लहानसे थडगे बांधले. त्यावर ‘आनंदी जोशी, एक तरुण हिंदू ब्राह्मणकन्या. परदेशात शिक्षण घेऊन डॉक्टर पदवी मिळवणारी पहिली भारतीय स्त्री’ अशी अक्षरे कोरून तिचे स्मारक केले.