"आनंदीबाई गोपाळराव जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७१:
कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून [[मार्च]] [[इ.स. १८८६]] मध्ये आनंदीबाईना [[एम.डी.]]ची पदवी मिळाली. एम.डी.साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘[[हिंदू]] [[आर्य]] लोकांमधील [[प्रसूतिशास्त्र]]’. एम.डी. झाल्यावर [[व्हिक्टोरिया राणी]]कडूनसुद्धा त्यांचे अभिनंदन झाले. हा खडतर प्रवास करताना त्यांना गोपाळरावांचा पाठिंबा होता. तिच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः उपस्थित राहिले; [[पंडिता रमाबाई]] होत्या. ‘भारतातील पहिली स्त्री डॉक्टर’ म्हणून सर्व उपस्थितांनी उभे राहून जोरदार टाळ्या वाजवून आनंदीबाईंची प्रशंसा केली.
 
 
==भारतात आगमन==
एम.डी. झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात आल्या (इ.स. ?) तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत झाले . सर्वत्र अभिनंदन झाले. त्यांना [[कोल्हापूर]]मधील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमधील स्त्री-कक्षाचा ताबा देण्यात आला.
 
==मृत्यू==