"आनंदीबाई गोपाळराव जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५४:
 
'''आनंदीबाई गोपाळराव जोशी''' ([[मार्च ३१]], [[इ.स. १८६५]]- [[फेब्रुवारी २७]], [[इ.स. १८८७]]) या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या.
 
==जीवन==
आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी [[पुणे|पुण्यात]] त्यांच्या आजोळी झाला. आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका इथे राहणार्‍याराहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांची त्या ज्येष्ठ कन्या. वयाच्या नवव्या वर्षी बालपणातच त्यांचा विवाह वयाने २० वर्षांनी मोठे असणार्‍याअसणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्‍नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले.
 
गोपाळराव [[कल्याण]]ला पोस्ट ऑफिसात कारकून होते. ते स्वतः [[लोकहितवादी|लोकहितवादींची]]ची [[शतपत्रे]] वाचत. आपल्या पत्‍नीला शिक्षणात रस आहे हे गोपाळरावांनी जाणले. लोकहितवादीच्यालोकहितवादींच्या शतपत्रांतूनशतपत्रांमुळे ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्‍नीस [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] शिकविण्याचा निश्चय केला.
 
==वैद्यकीय शिक्षण==
लग्नानंतर आनंदीबाईंनी वयाच्या १४व्या वर्षी एका मुलास जन्म दिला. परंतु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवळ १०च दिवस जगू शकला. हीच खंत आनंदीबाईना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली. त्यांनी शिकून डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला.
 
गोपाळरावांनी यासंदर्भात [[अमेरिका|अमेरिकेत]] काही पत्रव्यवहार केला. परंतु हे शिक्षण घेण्यासाठी [[ख्रिस्ती धर्म]] स्वीकारण्याची अट होती, आणि धर्मांतर करणे तर या जोडप्यास मान्य नव्हते. मात्र त्यांनी प्रयत्‍न सोडले नाहीत . पुढे आनंदीबाईचीआनंदीबाईंची तळमळ आणि गोपाळरावांची चिकाटी यांचे फलित त्यांनाम्हणजे भेटलेच. या दोघांना अपेक्षित असेच घडले आणि आनंदीबाईनाआनंदीबाईंना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता [[इ.स. १८८३|१८८३]]मध्ये, वयाच्या एकोणिसाव्या वर्षी "[[विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया]]" मध्ये प्रवेश मिळाला. दरम्यान,तेथे गेल्यानंतर अमेरिकेतील नवीन वातावरण आणि प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईंची प्रकृती खूप ढासळली होती. परंतु अमेरिकेतील कारपेंटर या जोडप्याच्या मदतीमुळे सर्व काही पार पडत गेले.
 
सुरुवातीला तत्कालीन भारतीय समाजाकडून याआनंदीबाईंच्या कामालाडाॅक्टर होण्याला खूप विरोध केलाझाला. त्यावेळी आनंदीबाईंनी [[कोलकाता]] येथे एक भाषण केले. तेव्हा त्यांनी [[भारत|भारतामध्ये]] महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे हे पटवून दिले, आणि हे स्पष्ट सांगितले की, मला यासाठी धर्मांतर वगैरे करण्याची काही गरज नाही. मी माझा [[हिंदु धर्म]] व [[संस्कृती]] यांचा कदापि त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे .
 
आनंदीबाईचेआनंदीबाईंचे हे भाषण लोकांना खूप आवडले. त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून सबंध भारतातून आर्थिक मदत जमा झाली. भारताचे तत्कालीन व्हाइसरॉय यांनी पण २०० रुपयांचा फंड जाहीर केला.
 
कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून [[मार्च]] [[इ.स. १८८६]] मध्ये आनंदीबाईना [[एम.डी.]] ची पदवी मिळाली. एम.डी. साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘[[हिंदू]] [[आर्य]] लोकांमधील [[प्रसूतिशास्त्र]]’. एम.डी. झाल्यावर [[व्हिक्टोरिया राणी]]कडूनसुद्धा त्यांचे अभिनंदन झाले . हा खडतर प्रवास करताना त्यांना गोपाळरावांचा पाठिंबा होता. तिच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः उपस्थित राहिले.; पंडिता रमाबाई होत्या. ‘भारतातील पहिली स्त्री डॉक्टर’ म्हणून सर्व उपस्थितांनी उभे राहून जोरदार टाळ्या वाजवून तिचीआनंदीबाईंची प्रशंसा केली.
 
स्वप्न पुरे झाले. आनंदी भारतात बोटीने परतली. एव्हाना तिला क्षयाची बाधा झाली होती. बोटीवर कुणीही गोर्‍यागोऱ्या डॉक्टरने तिला बिगर- गौरवर्णीय म्हणून उपचार केले नाहीनाहीत. मायदेशी पोहोचल्यानंतर समुद्रोल्लंघन करून आलेली, त्यातून स्त्री म्हणून हिंदू डॉक्टर किंवा वैद्यही तपासून पाहीनात.
 
==भारतात आगमन==
एम.डी. झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात परतल्याआल्या तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत झाले . सर्वत्र अभिनंदन झाले. त्यांना [[कोल्हापूर]] मधील अल्बर्ट एडर्वडएडवर्ड हॉस्पिटल मधीलहॉस्पिटलमधील स्त्री-कक्षाचा ताबा देण्यात आला.
 
==मृत्यू==
वयाच्या विशीतच त्यांना [[क्षयरोग]] झाला होता. पुढे काही महिन्यातच म्हणजे [[२६ फेब्रुवारी]], [[इ.स. १८८७]] रोजी त्यांना पुण्यात मृत्यू आला.
 
केवळ २१ वर्षाच्या जीवन यात्रेतजीवनयात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला. दुदैवाने आनंदीबाईंच्या बुद्धिमत्ताबुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा फायदा जनतेला होऊ शकला नाही. मात्र 'चूल आणि मूल' म्हणजेच आयुष्य असंअसे समजणाऱ्या महिलांना त्या काळात आनंदीबाई जोशी यांनी आदर्श व मानदंड घालून दिला. एकीकडे [[सावित्रीबाई फुले|सावित्रीबाई]] व [[ज्योतिबा]] स्त्रीशिक्षणासाठी खस्ता खात असतानाच आनंदी-गोपाळ हे जोडपे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी झटत होते . जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही मोठे काम अशक्य नाही . समाजात राहून काम करायचे तर अडथळे येणारच. मात्र त्यावर मात करून आपले ध्येय प्राप्त करून दाखविणे यातच जीवनाची खरी सार्थकता आहे, असे आनंदीबाईंच्या आयुष्यावरून उमजते.
 
स्वतः डॉक्टर होऊनही कुणा देशभगिनीवर उपचार करण्याची संधी तिलाआनंदीबाईंना मिळालीच नाही. तिकडे अमेरिकेत मात्र कार्पेटरकारपेंटर यांनी आपल्या कुटुंबाच्या स्मशानात ([http://www.findagrave.com/cgi-bin/fg.cgi?page=gr&GSln=JOSHEE&GSiman=1&GScid=65711&GRid=8077508& Grave-yard]) तिचेत्यांचे लहानसे थडगे बांधले. त्यावर ‘आनंदी जोशी, एक तरुण हिंदू ब्राह्मणकन्या. परदेशात शिक्षण घेऊन डॉक्टर पदवी मिळवणारी पहिली भारतीय स्त्री’ अशी अक्षरे कोरून तिचे स्मारक केले.
 
==चित्रपट==