"इंदिरा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Nikhil
ओळ ८५:
मुख्य पानः [[भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध]]<br />
१९७१ च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तानात जनतेवर अत्याचाराचे सत्र आरंभले. शेख मुजीबुर रेहमान हे पूर्व पाकिस्तानातून असल्यामुळेच बहुमत असूनही त्यांना पंतप्रधान होण्यापासून थांबवले गेले. पूर्व पाकिस्तानातून सुमारे १ कोटी निर्वासित भारतात आले. त्यांचा भार भारतावर पडत होता. तर पाकिस्तान भारतालाच दूषणे देत होता. दरम्यान अतिरेक्यांनी भारताच्या प्रवासी विमानाचे अपहरण करून ते पाकिस्तानात नेऊन जाळले. अखेर १९७१ च्या डिसेंबर मध्ये भारताने युद्धाची घोषणा केली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी पाकिस्तानला पाठिंबा देत इंदिरा गांधींना संयुक्त राष्ट्राच्या कारवाईची धमकी देऊन पाहिली, पण इंदिरा गांधी बधल्या नाहीत.
[[चित्र:1984 CPA 5588.jpg|thumb|right|रशियाने सन १९८४ मध्ये काढलेले इंदिरा गांधी याचे पोस्टाचेपोस्टाnikhilचे तिकिट|अल्ट=]]
==इंदिरा गांधी यांचे चरित्रलेखक==
* इंदर मल्होत्रा
ओळ ११९:
* [[इंदिरा गांधी यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}