"बासरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५:
बासरी हे एक सुषिर वाद्य आहे. हे [[भारतीय संगीत|भारतीय संगीतातील]] वाद्यांमधील आद्य वाद्य मानले जाते.
[[भुंगा|भुंग्यांनी]] भोक पाडलेल्या [[बांबू|बांबुमधून]] [[हवा|वारा]] जाताना आलेल्या आवाजामुळे या वाद्याची कल्पना सुचल्याचे मानले जाते.
सामान्यतः, बासरी ही बांबूपासून बनवली जाते. एका टोकाला बांबू कॄत्रिम बुचाने बंद केला जातो, अथवा बांबूच्या पेराच्या सांध्याचाच वापर करून ते टोक बंद राखले जाते. बासरीला हाताच्या बोटांनी बंद करून/उघडी ठेवून स्वर काढण्यासाठीची ६/७/८ छिद्रे (स्वररंध्रे) असतात, आणि एक फुंकरीचे छिद्र (मुखरंध्र) असते.
घडी ठेवून स्वर काढण्यासाठीची ६/७/८ छिद्रे (स्वररंध्रे) असतात, आणि एक फुंकरीचे छिद्र (मुखरंध्र) असते हे बंद टोकाजवळ असते. त्याखाली सामान्यतः म, ग, रे, सा, नी, ध आणि प या स्वरांची स्वररंध्रे असतात. काही वेळा 'प' च्या स्वररंध्राखाली 'म' चे स्वररंध्र बनवले जाते. बासरीवादक श्री केशवराव गिंडे यांनी केलेल्या नव्या संरचनेमध्ये मुखरंध्राकडील म च्या स्वररंध्राच्या वर प चे एक स्वररंध्र बनवले जातेबनवलजाते.
 
== वादन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बासरी" पासून हुडकले