"जॉर्ज हर्बर्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 21 langlinks, now provided by Wikidata on d:Q317887
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १:
'''जॉर्ज हर्बर्ट''' ([[एप्रिल ३]], [[इ.स. १५९३]]:[[माँटगोमरी, वेल्स]] - [[मार्च १]], [[इ.स. १६३३]]) हा [[वेल्स]]मधील कवी, वक्ता आणि धर्मगुरू होता.
 
श्रीमंत आणि कलाप्रिय घराण्यात जन्मल्यामुळे हर्बर्टला उत्तम शिक्षण मिळाले. हर्बर्ट [[कॅम्ब्रिज विद्यापीठ|कॅम्ब्रिज विद्यापीठात]]ात अधिकारी होता तसेच इंग्लिश संसदेतही त्याचे वजन होते.
 
हर्बर्ट धर्मगुरू होण्यासाठी [[ट्रिनिटी कॉलेज]]मध्ये गेला. तेथे शिकत असताना हर्बर्टला भाषा आणि संगीतक्षेत्रात गती होती. [[इंग्लंड]]चा राजा [[जेम्स पहिला, इंग्लंड|जेम्स पहिल्याच्या]] नजरेस पडल्यावर त्याने हर्बर्टला संसदेत येण्यास प्रोत्साहन दिले. हर्बर्ट दोन वर्षे खासदार होता.