"बाळ फोंडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ ३४:
}}
डॉ. '''बाळ फोंडके''' हे विज्ञान कथा लेखक आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशनचे माजी संचालक आहेत.
अनेक वर्तमानपत्रांमध्ये हे विज्ञानविषयक लिखाण करतात <ref> http://www.maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10794630.cms</ref> अंतराळ, आपले पूर्वज, खगोल. पशू-पक्षी, प्राणिजगत, भूगोल ही सहा पुस्तके त्यांच्या ’विज्ञान नवलाई नावाच्या पुस्तक-मालिकेचा भाग आहेत.
 
== बाळ फोंडके यांचे प्रकाशित साहित्य ==
* अंगदेशातलं नवल
* अखेरचा प्रयोग
* अघटित
* अणुरेणु
* अंतराळ
* अंतरिक्ष भरारी
* अज्ञात आईन्स्टाईन (विज्ञानविषयक)
* आपले पूर्वज
* ऑफ लाईन (कथासंग्रह)
* इंद्रधनुष्य (माहितीपर)
* उद्या काय झालं?
* ओसामाची अखेर (लेखसंग्रह)
ओळ ६४:
* गोलमाल (कथासंग्रह)
* ग्यानबाचं विज्ञान (बालकथासंग्रह)
* चंद्र (माहितीपर, मूळ इंग्रजी, लेखक - गिल्डा बर्गर आणि मेल्विन)
* जंतर मंतर (विज्ञानविषयक)
* जनुकं
* जावे विज्ञानाच्या गावा (ललित लेखसंग्रह)
* ती आणि तो (मानसशास्त्र चिषयक)
* तीन पायांची शर्यत
* दृष्टिभ्रम (वैज्ञानिक)
ओळ ७७:
* प्राणिजगत
* भूगोल
* मनाचे रहस्य (आरोग्यविषक)
* मेंदू
* येरे येरे पावसा (बालविज्ञान)
* रोगप्रतिकारशक्ती
* विश्‍वातील सजीवसृष्टी
* विज्ञान व तंत्रज्ञान आणि शिक्षण (शैक्षणिक) - ३ खंड
* विज्ञान प्रपंच (लेखसंग्रह)
* विज्ञान विशेष (लेखसंग्रह)
* व्हर्चुअल रिॲलिटी (कथासंग्रह)
* सायबर कॅफे (कथासंग्रह)
* सुगरणीचं विज्ञान (वैज्ञानिक पाकशास्त्र)
* सूर्य (माहितीपर, मूळ इंग्रजी, लेखक - गिल्डा बर्गर आणि मेल्विन)
* सौरमालिका (माहितीपर, मूळ इंग्रजी, लेखक - गिल्डा बर्गर आणि मेल्विन)
* Maths (शैक्षणिक)
 
=== संदर्भ ===
{{संदर्भयादी}}
 
== बाह्य दुवे ==
* [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4130033.cms मी वाचक ]
* [http://www.loksatta.com/daily/20040213/nmv11.htm कोमसाप साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. बाळ फोंडके]