"रमाबाई भिमराव आंबेडकर (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ ४०:
'''रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)''' हा [[इ.स. २०११]] मध्ये [[रमाबाई आंबेडकर]] यांच्या जीवनावर दिग्दर्शक प्रकाश आ. जाधव यांनी बनवलेला [[मराठी]] चित्रपट आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=http://marathi.webdunia.com/article/marathi-film-stars/%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F-110100100010_1.htm|शीर्षक=रमाबाई आंबेडकरांवर मराठीत चित्रपट|last=वेबदुनिया|access-date=2018-05-09|language=en}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://www.marathifilmdata.com/chitrapat/ramabai-bhimrao-ambedkar-ramai/|शीर्षक=रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई) - मराठी चित्रपट सूची|work=मराठी चित्रपट सूची|access-date=2018-05-09|language=en-US}}</ref> रमाईंच्या जीवनावर बनवलेला हा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात आला आहे.
 
[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत]]ांबाबत सगळ्यांनाच ठाऊक आहे परंतु फक्त एक वेळचे जेवण घेऊन आणि शेणाच्या गोवऱ्या बनवून त्या विकून त्यातून आलेले पैसे बाबासाहेबांना लंडनला पाठवणाऱ्या रमाबाईंबद्दल जास्त लोकांना माहिती नाही. त्यांची ही महती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून [[बॉलीवुड]]चे प्रख्यात संकलक [[प्रकाश जाधव]] यांनी संपूर्णपणे स्वतःच्या हिमतीवर रमाबाई भीमराव आंबेडकर (रमाई) हा चित्रपट तयार केला आहे. रमाबाई आंबेडकरांच्या जीवनावरील हा चित्रपट उत्कृष्ट व्हावा म्हणून याचे डॉल्बी रेकॉडिंग केले असून हा चित्रपट मद्रासला डॉल्बी सिस्टमसाठी पाठवला गेला आहे.
 
== कलाकार ==
ओळ ४६:
== गीते ==
चित्रपटातील गीते खालिलप्रमाणे आहेत:-
# ) तुझ्या तू माझी माय माऊली,
# ) पडती अक्षता डोईवरती,
# ) हात कटेवर उभा विटेवर,
# ) घालूनी पाणी तुळशीला रांगोळी काढते,
# ) दारिद्रयाची झळ सोसते आज रमाऽ,
# ) बॅरिस्टर बनूनी साहेब जेव्हा आले बंदरावरती
# ) तुझ्या संग संसार थाटीला
 
== हेही पहा ==
* [[रमाबाई (चित्रपट)]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)]]
ओळ ६८:
* [https://m.youtube.com/results?q=ambedkar+movies&sm=3 ''रमाबाई भीमराव आंबेडकर (रमाई)'' (हिंदी चित्रपट)]
{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}
 
[[वर्ग:इ.स. २०११ मधील मराठी भाषेमधील चित्रपट]]
[[वर्ग:इ.स. २०११ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट]]