"पंकज कालुवाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

११ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
छो
सांगकाम्याद्वारेसफाई
छो (प्रस्तुत लेखाच्या विश्वकोशीय उल्लेखनीयतेबद्दल शंका आहे.)
छो (सांगकाम्याद्वारेसफाई)
 
{{लेख उल्लेखनीयता}}
पंकज कालुवाला हे एक मराठी लेखक आहेत, जगभरातील [[गुप्तहेर संघटना]] या विषयांवर त्यांनी लिहिलेली पुस्तके एकमेवाद्वितीय आहेत.
 
== पंकज कालुवाला यांनी लिहिलेली पुस्तके ==
* अमेरिकेची [[सी.आय.ए.]]
* इस्रायलची [[मोसाद]]
* एअरो मॉडेलिंग
* जर्मन गुप्तचर यंत्रणा
* फाॅरेन्सिक विज्ञानातील घटना
* ब्रिटिश गुप्तहेर संघटना
* माॅडेल रॉकेट्री
* राजकीय हत्या (या पुस्तकाला 'समाजविज्ञान कोशकर्ते' गर्गे पुरस्कार मिळाला आहे.)
* रासपुतीन ते पुतीन
* विस्मयकारक सजीव सृष्टी
* विज्ञानाला न उलगडलेली रहस्ये
* सोव्हिएत रशियाची केजीबी
 
 
 
[[वर्ग:मराठी लेखक]]
२७,९३७

संपादने