"के. दत्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो कृपया लेखातील प्रत्येक विधानाला संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
छो सांगकाम्याद्वारेसफाई
खूणपताका: हिंदी अथवा मराठी लेखन त्रुटी PAWS [1.2]
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
'''दत्ता कोरगांवकर''' तथा '''के. दत्ता''' हे इ.स. १९४० ते १९५६ दरम्यान हिंदी चित्रपटांना संगीत देणारे मराठी संगीत दिग्दर्शक होते. अभिनेत्री-गायिका [[नूरजहान]] त्यांची पसंतीची गायिका होती.
 
== संगीत दिलेले चित्रपट ==
* गुमास्ता (१९५१)
* दामन (१९५१)
ओळ १४:
* हरिहरभक्ति (१९५६)
 
== संगीत दिलेली प्रसिद्ध गीते ==
* अब इंतज़ार है तेरा (गायिका नूरजहान, चित्रपट - बडी माँ)
* अब तो नहीं दुनियामें कहीं अपना ठिकाना, दुश्मन है जमाना (गायिका नूरजहान, चित्रपट - नादान)
* एक अनोखा ग़म अनोखी सी मुसीबत हो गई, जिनको देखा तक नहीं उनसे मुहब्बत हो गई (गायिका नूरजहान, चित्रपट - नादान)
* किसी तरह से मुहब्बत में चैन पा न सकें, लगी है आग जो सीने में वो बुझा न सकें (गायिका नूरजहान, चित्रपट - बडी माँ)
* तुम हमको भुला बैठे हो (गायिका नूरजहान, चित्रपट - बडी माँ)
* दिया जलाकर आप बुझाया, तेरे काम निराले, दिल तोड के जानेवाले (गायिका नूरजहान, चित्रपट - बडी माँ)
* दिल दूं कि न दूं (गायिका नूरजहान, चित्रपट - नादान)
"https://mr.wikipedia.org/wiki/के._दत्ता" पासून हुडकले