"मुफ्ती महंमद सईद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ ३२:
२०१४ जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांची परिणती त्रिशंकू निकालांत झाली. पीडीपीला २८, [[भारतीय जनता पक्ष]]ाला २५ तर [[जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स|नॅशनल कॉन्फरन्सला]] १५ जागांवर विजय मिळाला. सरकार स्थापनेसाठी अनेक महिने पीडीपी व भाजपदरम्यान वाटाघाटी चालू होत्या. अखेर १ मार्च २०१५ रोजी ह्या पक्षांनी एकत्र सरकार निर्माण करण्याचा निर्णय घेतला. १ मार्च २०१५ रोजी मुफ्ती महंमद सईदांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ७ जानेवारी २०१६ रोजी त्यांचे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर काही काळ जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली व त्यानंतर एप्रिल २०१६ मध्ये सईदांची मुलगी [[मेहबूबा मुफ्ती]] मुख्यमंत्रीपदावर आली.
 
== बाह्य दुवे ==
* [http://jkpdp.org/chief-patron/ अधिकृत व्यक्तिचित्र]
 
{{DEFAULTSORT:सईद, मुफ्ती महंमद}}