"एप्रिल ४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१७ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
छो
सांगकाम्याद्वारेसफाई
छो (सांगकाम्याद्वारेसफाई)
 
=== विसावे शतक ===
* १९०५ : हिमालयातील कांगरा व्हॅलीमध्ये भूकंप २०,००० व्यक्ती मृत्यूमुखी १९२४ : महात्मा गांधी यांनी 'यंग इंडिया' आणि 'नवजीवन' या वृत्तपत्रांचे संपादकपद स्वीकारले. १९४४: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश व अमेरिकन फौजांनी रुमानियातील बुखारेस्टवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३००० नागरिक ठार झाले. १९४९ : पश्चिम युरोपातील राष्ट्रे व अमेरिका यांच्यात संरक्षणविषयक उत्तर अटलांटिक करार म्हणजे ‘नाटो करार’ करण्यात आला. १९६८: जेम्स अर्ल रे यांनी मार्टिन ल्यूथर किंग (ज्यु.) यांची हत्या केली. १९६८: नासाने अपोलो-६ चे प्रक्षेपण केले. १९६९ : कृत्रिम हृदय बसवण्याचा पहिला प्रयोग डॉ. डेंटन कूली यांनी केला १९७५ : बिल गेट्स आणि पॉल अॅलन यांनी भागीदारीत मायक्रोसॉफ्टची स्थापना केली १९७९ : पाकीस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फीकार अली भुत्तो यांना फाशी १९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. १८६|१८६]] - [[काराकॅला]], [[:वर्ग:रोमन सम्राट|रोमन सम्राट]].
* [[इ.स. १८१९|१८१९]] - [[मरिया दुसरी, पोर्तुगाल]]ची राणी.
* १८२३: जर्मन-ब्रिटिश विद्युत अभियंता सर कार्ल विल्हेम सीमेन्स
* [[इ.स. १८४२|१८४२]] - [[एदुआर्द लुकास]], [[:वर्ग:फ्रेंच गणितज्ञ|फ्रेंच गणितज्ञ]].
* [[इ.स. १८८२|१८८२]] - [[कुर्ट फॉन श्लायशर|कर्ट फॉन श्लायशर]], [[:वर्ग:जर्मनीचे चान्सेलर|जर्मनीचा चान्सेलर]].
* [[इ.स. १८८४|१८८४]] - [[इसोरोकु यामामोतो]], जपानी दर्यासारंग.
* १९०२: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं नारायणराव व्यास
* १९३३: डावखुरे मंदगती गोलंदाज बापू नाडकर्णी
* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[हुन सेन]], [[:वर्ग:कंबोडियाचे पंतप्रधान|कंबोडियाचा पंतप्रधान]].
* १९७३: भारतीय संचालक आणि पटकथालेखक चंद्र शेखर येलेती
* [[इ.स. १८८४|१८८४]] - [[जेमी लिन स्पियर्स]], अमेरिकन अभिनेत्री.
 
== मृत्यू ==
 
* १९७९: पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान झुल्फिकार अली भत्तो
* १९८७: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते हिंदी लेखक आणि वृत्तपत्रकार सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन उर्फ अज्ञेय
* १९९६: संस्कृत आणि मराठी साहित्यिक आनंद साधले
* २०००: कलादिग्दर्शक वसंतराव कृष्णाजी गोंधळेकर
* २०१६: भारतीय वकील आणि राजकारणी पी. ए. संगमा
* २०१७-ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरीताई आमोणकर
 
२७,९३७

संपादने